नियम व अटी


-
विद्यार्थ्यांना संस्थेने वेळोवेळी ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करावे लागेल.
-
प्रवेश घेतल्यानंतर विद्यार्थ्याने शिस्तिचे पालन करणे आवश्यक
-
पालकांनी प्रवेश फॉर्म भरून आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा.
-
विद्यार्थ्यांनी कोणत्याही मौल्यवान वस्तू उदा-पैसे,दागिणे,महागडे मोबाईल जवळ बाळगू नये.वस्तू चोरीला गेल्यास संस्था जबाबदार राहणार नाही.
-
नियमबाह्य, बेशिस्त वर्तन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द करण्याचा हक़्क़ संस्थेकडे राहील.
-
संस्थेच्या नियमात बदल,वाढ व घट करण्याचा अधिकार संस्था अध्यक्ष व मुख्याध्यापकांना राहील.
-
वरील सर्व नियम व संस्थेने वेळोवेळी ठरवून दिलेले नियम विद्यार्थी व विद्यार्थीनीना लागू राहतील.

