हॉस्टेल

नरंदे हायस्कूलमध्ये मुलांचे स्वतंत्र असे हॉस्टेल अत्याधुनिक सोयी सुविधेसह उपलब्ध आहे. हॉस्टेल ची स्वतंत्र अशी मेस उपलब्ध आहे ज्यामधून विद्यार्थ्यांना स्वच्छ व चांगले स्वादिष्ट भोजन दिले जाते. क्वालिटी ऑबजेकटीवज विद्यार्थ्यांना उत्तम रेसिडेंशीअल सुविधा चांगल्या वातावरणासह पुरवणे. विद्यार्थ्यांना उत्तम हायजेनिक फूड पुरवणे. विद्यार्थ्यांना मधील टीम स्पिरीट, को-ऑपरेशन, व मोठ्यांचा आदर करणारी भावना निर्माण करणे.